पत्रकार संघाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत असल्यामुळे संघाचे दरवर्षी वार्षिक धोरण ठरविणे. नवीन कार्यप्रणाली तयार करणे. केंद्रीय कार्यकारणीला दिशा निर्देश देण्याचे काम केंद्रीय नियोजन समिती करणार आहे.
या महत्त्वपूर्ण केंद्रीय नियोजन समितीचे अध्यक्षपदी सुरेश सवळे यांची अविरोध निवड करण्यात आलेली आहे.
केंद्रीय नियोजन समिती मध्ये ५ सदस्य राहणार आहे. या केंद्रीय कार्यकारणीच्या सभेला केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफखान यासीनखान पठाण, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे ,प्रदीप जोशी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख, केंद्रीय सरचिटणीस अशोक पवार ,केंद्रीय चिटणीस रवींद्र मेंढे, केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक याऊल,केंद्रीय संपर्कप्रमुख अरुण कुलथे, केंद्रीय कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे, केंद्रीय प्रसिद्धीप्रमुख सागर सवळे, केंद्रीय महिला संघटक सौ.जयश्री पंडागरे, केंद्रीय विधी सल्लागार किरण भुते, केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर, मनोहर चरपे, अंबादास सिनकर हजर होते.
Post a Comment
0 Comments