अमरावती, दि. 15 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : जिल्हा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक निलेश खटके यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments