अमरावती, दि. 15 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा आज शुक्रवार, दि. 15 ऑगस्ट 2025 रोजीचा जिल्ह्याचा दौरा आहे.
दौऱ्यानुसार, दुपारी 12.30 वाजता अभियंता भवनात गोविंदम हॉस्पीटलचे उद्घाटन, रक्तदान शिबीर आणि सत्कार समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीने मेहकर, जि. बुलढाणाकडे प्रयाण करतील.
Post a Comment
0 Comments