प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, September 19, 2026

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन



         


   मुंबई, दि.
१९: केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विधानभवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) जितेंद्र भोळे, यांनी प्रबोधनकारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (३) डॉ. विलास आठवले, सचिव
(४) शिवदर्शन साठ्ये
, उप सचिव विजय कोमटवार, अवर सचिव (समिती) सुरेश मोगल यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages