रविवारी राखी मेल सुविधा उपलब्ध राहणार - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 22, 2026

रविवारी राखी मेल सुविधा उपलब्ध राहणार


 


अमरावती, दि २२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क
): राखी पर्वानिमित्त नागरिकांना राखी मेल बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रविवार, दि. 23 ऑगस्ट रोजी अमरावती विभागातील निवडक डाक कार्यालयात सुविधा उपलब्ध राहणार आहे.

 

अमरावती मुख्य डाकघर, परतवाडा मुख्य डाकघर, अमरावती उपकॅम्प डाकघर, अचलपूर उप डाकघर, बडनेरा उप डाकघर, अंजनगाव उप डाकघर, चांदूर रेल्वे उप डाकघर, चांदूर बाजार उप डाकघर, धामणगाव रेल्वे उप डाकघर, धारणी उप डाकघर, मोर्शी उप डाकघर, व्हीएमव्ही उप डाक, रूख्मिणी नगर उप डाकघर, शिवाजीनगर उप डाकघर, राजापेठ उप डाकघर, वरूड उप डाकघर, साईनगर उप डाकघर, वलगाव उप डाकघर तसेच  दर्यापूर उप डाकघर या कार्यालयात ही सुविधा उपलब्ध राहणार आहे, असे अमरावती विभागाचे प्रवर डाक अधीक्षक श्री. गेडाम यांनी कळविले आहे.  


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages