ग्रामीण भागासाठी सण-उत्सव काळात डॉल्बी सिस्टीम प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 29, 2026

ग्रामीण भागासाठी सण-उत्सव काळात डॉल्बी सिस्टीम प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी


 

अमरावती, दि.२९(*ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क*): येत्या काळात विविध धर्मीय सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक  शांतता, पर्यावरण व  सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होऊ नये याकरिता जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयोजित धार्मिक कार्यक्रमांदरम्यान डॉल्बी सिस्टीम लावून मिरवणुका काढण्यास डॉल्बी सिस्टीम मालक व चालकांसाठी अपर पोलीस अधिक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 163 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2026 पर्यंत हा आदेश लागू राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages