ग्रामीण भागासाठी सोशल मिडीयावर आक्षेपाहार्य पोस्ट प्रसारीत करण्यास प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 29, 2026

ग्रामीण भागासाठी सोशल मिडीयावर आक्षेपाहार्य पोस्ट प्रसारीत करण्यास प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी


 

अमरावती, दि.२९(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सण-उत्सवादरम्यान विविध सोशल मिडीयावरून कोणत्याही धर्माच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण होऊ नये याकरिता जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी आक्षेपाहार्य पोस्ट प्रसारीत करण्यास अपर पोलीस अधिक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 163 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे.  24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2026 पर्यंत हा आदेश लागू राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.         

                                              


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages