विभागीय आयुक्तालयात अजित पवार यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 23, 2026

विभागीय आयुक्तालयात अजित पवार यांना अभिवादन

  दिनांक: 23 जुलै 2026

 


          अमरावती, दि.२३: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात काल अपर आयुक्त सुरज वाघमारे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त संतोष कवडे, सहायक आयुक्त वैशाली पाथरे, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages