परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
अमरावती, दि. ०६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा रविवार दि. 7 जून रोजी जिल्ह्याच्या दौरा आहे.
दौऱ्यानुसार श्री. सरनाईक रविवार, दि. 7 जून रोजी सांयकाळी 7 वाजता रूबी हॉल, द ग्रॅण्ड मेहफील हॉटेल, अमरावती येथे आगमन. व सोईनुसार अमरावती येथून अकोलाकडे प्रयाण करतील.
Post a Comment
0 Comments