ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, April 7, 2026

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

 



अमरावती, दि. ०८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता भातकुली येथून अमरावतीकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता महात्मा ज्योतीबा फुले कला आणि वाणिज्य महाविद्यालय, भातकुली येथे आयोजित रोजगार मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता अमरावतीकडे प्रयाण करतील. दुपारी 1.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे आगमन व कार्यालयीन कामकाज पाहतील.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages