राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 1, 2026

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौरा



अमरावती, दि. ०२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा शुक्रवार दि. 3 एप्रिल  रोजी जिल्ह्याच्या दौरा आहे.

दौऱ्यानुसार श्री. भोयर शुक्रवार, 03 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता  वर्धा येथून वाहनाने अमरावतीकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता काँग्रेस नगर येथे आगमन व माजी मंत्री श्रीमती वसुधाताई देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 12.30 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड, येथे अमरावती विभागीय शिक्षण मेळाव्यास तसेच सत्कार समारंभास उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता सिटी लँड अमरावती येथे साधना सहकारी बँक लि. च्या नविन शाखेचे उद्घाटनास उपस्थिती. दुपारी 2 वाजता अमरावती येथून शासकीय वाहनाने वरूडकडे प्रयाण करतील.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages