Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जिल्हाधिकारी कार्यालयात शहिद दिनानिमित्त अभिवादन

 


अमरावती, दि.२४  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हाधिकारी कार्यालयात शहिद दिनानिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा खनीकर्म अधिकारी प्रणिता चापले, अधिक्षक निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदी उपस्थित होते. यावेळी संपूर्ण वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे गायन उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनी केले.


Post a Comment

0 Comments