विभागीय माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, February 22, 2026

विभागीय माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 

   

 

        अमरावती, दि. २३ : मराठी पत्रकारितेचे जनक, ‘दर्पणकार’आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय माहिती कार्यालयात दि.२० तारखेला  उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

           यावेळी सहायक संचालक (माहिती) विजय राऊत, प्रदर्शन सहाय्यक विश्वनाथ धुमाळ, वरिष्ठ लिपिक सुनील काळे, दिनेश धकाते, छायाचित्रकार मनीष झिमटे, कॅमेरा सहाय्यक कुमार हरदुले, कनिष्ठ लिपिक जयप्रकाश बानाईत, प्रगती कल्पेकर, सिध्दांत गौरखेडे, सुधीर पुनसे, अनिल वाडाणे, स्वप्नील महल्ले, गजानन पवार, दिपाली ढोमणे, कांचन अंधारे आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages