विभागीय आयुक्तालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, February 22, 2026

विभागीय आयुक्तालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन


 
अमरावती, दि. 23 : मराठी पत्रकारितेचे जनक, ‘दर्पणकार’, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात दि. २० तारखेला  विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी अपर आयुक्त सुरज वाघमारे, संजय जाधव, उपायुक्त रवींद्र हजारे, संतोष कवडे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages