जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, February 22, 2026

जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन






अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : मराठी पत्रकारितेचे जनक, ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात दि. २० तारखेला अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांनी आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, वरीष्ठ लिपिक मनोज थोरात, योगेश गावंडे, कनिष्ठ लिपिक कोमल भगत, साजिद शेख आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages