आता विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातून चालणार कामकाज
अमरावती, दि. १३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग, अमरावती हे आता नवीन जागेत स्थलांतरित झाले असून, यापुढे कार्यालयाचे कामकाज नवीन पत्त्यावरून चालणार आहे. या कार्यालयाचा नवीन संपर्क पत्ता राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, जुना बायपास रोड, कॅम्प, अमरावती - 444 602 असा आहे. संबंधित नागरिकांनी तसेच शासकीय कामकाजासाठी संपर्क साधणाऱ्यांनी या बदललेल्या पत्त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालयाचे उपसचिव देवेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments