शहरात कलम 37 (1) व (3) लागू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 27, 2025

शहरात कलम 37 (1) व (3) लागू



              अमरावती, दि.२८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

              सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून  दि. 28 नोव्हेंबर ते  12 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्र. पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  शाम घुगे  यांनी कळविले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages