Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा


अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे आज बुधवार, दि. 15 ऑक्टोबर  रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, बुधवार, दि. 15 ऑक्टोबर  रोजी सकाळी 9.30 वाजता  काटोलवरून अमरातवी कडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता मिशन कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय इमारत, अमरावती येथे कार्यालयीन कामकाज करतील. दुपारी 12 वाजता मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह, अमरावती येथे महाराष्ट राज्य किसान सभा व्दारा आयोजित अखिल भारतीय संत्रा उत्पादक परिषद-2025 या कार्याक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 5 वाजता मिशन कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय इमारत, अमरावती येथे आगमन व कार्यालयीन कामकाज त्यानंतर सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.


Post a Comment

0 Comments