Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा काल सोमवारी दौरा झाला.


 

अमरावती, दि. ७ : उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे काल सोमवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते.

 दौऱ्यानुसार सकाळी ९ वाजता संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती त्यांचे  येथे आगमन झाले . त्यानंतर सकाळी १० वाजता संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती येथे आयोजित भारतीय अभिजात भाषा परिषदेच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहिलेत . त्यानंतर सकाळी ११ वाजता नागपूरकडे प्रयाण करायला निघाले .


 

Post a Comment

0 Comments