Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा


 

अमरावती, १३ : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौरा आहे.

दौऱ्यानुसार श्री. बावनकुळे सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता प्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँन्ड रिसर्च सेंटर येथे आयोजित भारतीय जनता पार्टी पश्चिम विदर्भ बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर सोईनुसार नागपूरकडे प्रयाण करतील.


Post a Comment

0 Comments