ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 10, 2025

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा




अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे सोमवार, दि. 13 ऑक्टोबर  रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, सोमवार, दि. 13 ऑक्टोबर  रोजी दुपारी 1 वाजता मिशन कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय इमारत, अमरावती येथे कार्यालयीन कामकाज करतील. दुपारी 4.30 वाजता दर्यापूर विश्रामगृह येथे तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत तालुक्यातील शेतकरी आत्महत्या, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व शासकीय जमिनीवर चारा लागवड यासंबंधी बैठक. दुपारी 5 वाजता दर्यापूर तहसिलदार यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट व सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages