अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सोमवार, दि. २५ ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार, श्री. भोयर यांचे सोमवारी दुपारी १ वाजता वरखेड, ता. तिवसा येथे आगमन होईल. त्यानंतर खासगी कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता चांदूररेल्वे येथे प्रदिप वाघ यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर दुपारी ४ वाजता चांदूररेल्वे येथून वर्धाकडे प्रयाण करतील.
Post a Comment
0 Comments