Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा


अमरावती, दि. १८  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवार, दि. १८  जून रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, बुधवार, दि. १८  जून रोजी दुपारी २  वाजता कवठळ, ता. मोर्शी येथे मृत्यू पावलेले अरूण नेवारे यांच्या कुटुंबियास भेट देतील. दुपारी २.४५  चांदूरबाजार पंचायत समिती कार्यालय येथे चारा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना थोंबे वाटप करण्यास उपस्थित राहतील. त्यानंतर फुबगाव, ता. चांदुरबाजार येथील मृत्यू पावलेले राजेंद्र पळसपगार यांच्या कुटुंबियांना भेट देतील.


Post a Comment

0 Comments