Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दी राज्यपालांचे अभिवादन



 

मुंबई दि. २ जून २०२५ (कार्यालय प्रतिनिधि): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेउपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारीकर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments