पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
Gramin UdayJune 01, 20250
मुंबई, दि. २ जून २०२५ (कार्यालय प्रतिनिधि) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती दिनानिमित्त मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी उपसचिव दिलीप देशपांडे, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, नितीन राणे, विजय शिंदे, यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments