दि. २६ 🌸 मुंबई :-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले, अभिनेत्री भूमी पेडणेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
