२६/११ मुंबई हल्ल्याच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीदांना अभिवादन केले.

दि. २६  🌸 मुंबई :-



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले, अभिनेत्री भूमी पेडणेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday