विभागीय आयुक्तालयात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 18, 2026

विभागीय आयुक्तालयात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना अभिवादन

 




 

        अमरावती, दि. १९ : केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात दि. १७ ला अपर आयुक्त सुभाष बोरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages