ह.भ.प. श्री तराड महाराज यांचे हरी कीर्तन, श्री संत गुणवंत महाराज दरबार (टेकडी अंबाडा मोर्शी)

दि. १५ अंबाडा  :-


                                           ह.भ.प. श्री तराड महाराज यांचे हरी कीर्तन 

                                     श्री संत गुणवंत महाराज दरबार (टेकडी अंबाडा मोर्शी)



श्री बहीरम सेवा समिती द्वारा स्व. विनोद पाटील घुलक्षे यांचे व वैकुंठवाशी झालेल्या  भाविक भक्ताचे स्मृतिप्रीत्यर्थ तीर्थक्षेत्र बहिरम ते सालबर्डी पायदळ वारी जात आहे. या वारीचा मुक्काम श्री संत गुणवंत बाबा दरबार टेकडी अंबाडा मोर्शी येथे झाला असता त्या ठिकाणी ह.भ.प.श्री. तराड महाराज यांचे हरी कीर्तन झाले त्यानंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.


Post a Comment

0 Comments