विभागीय आयुक्तालयात संत गुलाबराव महाराज यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, July 13, 2026

विभागीय आयुक्तालयात संत गुलाबराव महाराज यांना अभिवादन



 

अमरावती, दि. १३ : प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात दि.६ जुलै ला अपर आयुक्त संजय जाधव यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

यावेळी उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.  उपस्थितांनीही प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

 



--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages