भातकुली तहसिल कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, May 25, 2026

भातकुली तहसिल कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन



अमरावती, दि. २६(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): भातकुली जैन तहसिल कार्यालयात दि. 1 जूनपासून आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पावासाळ्याचे कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हवा, वादळी पाऊस, सतत पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी, पूर इत्यादी कारणामुळे पशूहानी, जिवीत हानी उद्भवल्यास, त्याबाबतची माहिती तहसिल कार्यालय, भातकुली येथील दूरध्वनी क्रमांक 0721-2389001 वर तात्काळ कळवावी, असे आवाहन भातकुलीचे तहसिलदार अक्षय मंडवे यांनी कळविले आहे.




Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages