ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, March 16, 2026

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

 

                      ॲड. निलेश हेलोंडे 


अमरावती, दि.१७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवार, दि. 18 मार्च रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, बुधवार, दि. 18 मार्च रोजी दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील मिशनच्या कार्यालयात उपस्थित राहतील त्यानंतर दुपारी 4 वाजता चांदूर रेल्वे येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतील. सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages