जिल्हाधिकारी कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, February 22, 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन



            अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): मराठी पत्रकारितेचे जनक, ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात दि. २० तारखेला अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी अधीक्षक निलेश खटके यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages