जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 17, 2025

जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी


अमरावती, दि. १८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हा महिला लोकशाही दिन सोमवार, दिनांक 27 ऑक्टोबर, 2025 रोजी (महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी)  सकाळी  11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages