मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे ३८ वे अखिल भारतीय महानुभाव परिषद अधिवेशन संपन्न.


 अचलपुर दि . २७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस च्या प्रमुख उपस्थितीती मध्ये ३८ वे अखिल भारतीय महानुभाव परिषद अधिवेशन नाशिक मध्ये झाले.  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी अचलपुर चे खासदार प्रवीण तायडे  यांना   शाल आणि श्रीफळ  देऊन सत्कार केला. मंच वर मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादा भुसे, विधायक प्रवीण तायडे आणि देवयानी फरांदे उपस्थित होते. 

छत्रपती  संभाजीनगर रोड स्थित जय शंकर फेस्टिवल लॉन्स मध्ये  दोन दिवसांपर्यंत होणाऱ्या या अधिवेशनात  संपूर्ण  देशभरातून  संत-महंत, पुजारी आणि महानुभाव संप्रदाय के अनुयायी भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित झालेत .

अखिल भारतीय महानुभाव परिषदाचे अध्यक्ष कविश्वर कुलाचार्य विद्वांसबाबा शास्त्री  यांच्या  मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  अधिवेशनाची सुरुवात  पवित्र पालकी सोहळा, ग्रंथदिंडी, ध्वजारोहण तसेच  अधिवेशनिय सभागृह आणि ग्रंथनगरी च्या  उद्घाटनातून झाली. भक्तिमय भजन, नामस्मरण आणि ग्रंथपूजनाच्या  वातावरणातून पूर्ण परिसर भक्ती भावात समाविष्ट झाला. महंत मोहनराज कारंजेकर बाबा यांनी अखिल भारतीय महानुभाव परिषद अध्यक्ष पदाचा  कार्यभार सांभाळला.


Post a Comment

0 Comments