Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन


अमरावती, दि. १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ):
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त विकास खंडारे आदी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनीही पुष्प वाहून डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.


Post a Comment

0 Comments