Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

राजस्थान राज्याच्या उपभोक्ता आयोगाने सुपर स्टार यांना दिली नोटीस


                   ४ लाख रुपये किलो केसर  ५ रु. च्या विमल मध्ये कसे क्या मिळते ?

Brand एम्बेसडर  शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर यांना कोर्टात पेश होण्याचे  आदेश.

शिरजगाव कसबा, विद्या पंकज दाभाडे  दि. १५/९/२०२५ (ग्रामीण उदय प्रतिनिधी):

विमल पान मसाला तयार करणे आणि प्रचार करणे, प्रसार करणे 'दाने दाने मे केसर का दम ' आहे. हे जर ते स्पष्ठ करू शकले नाही तर त्यांना लाखो रुपयांचा जुर्माना पडू शकते. जयपूर निवासी गजेंद्र सिंघ ठाकूर यांनी राज्य ग्राहक Coperation सादर करून पान मसाला brand वर आक्षेप घेतला आहे. याचिका वर सुनावणी चे अध्यक्ष Justics देवेंद्र कचछावा , सदस्य  करण यांनी पान मसाला brand की निर्माता जेबी इंडस्ट्रीज आणि त्यांचे Brand एम्बेसडर सुपर स्टार शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्राफ यांना नोटीस पाठवून ८ ऑक्टोबर ला कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले आहे.  याचिका कर्ता यांनी याचिकेमध्ये सांगितले आहे की, जेव्हा वास्तविक केसर ४ लाख रुपये आहे. केसर युक्त पान मसाला ५ रु मध्ये कसे मिळते . याचा प्रसार करणारे सुपर स्टार जनतेचे role modal आहेत  तरीही ते या पान मसाला ची जाहिरात भ्रामक दावा करून लोकांची  दिशाभूल करीत आहे.

स्टारच्या प्रचाराचा प्रभाव तरुणांना मिळतो. ते आदर्श मानतात. त्यांच्या प्रचारच्या प्रभावामुळे तरुण पिढी बिघडत आहे. त्यामुळे तरुण पिढी या प्रचाराला बळी पडते.  त्यांच्या प्रचारच्या प्रभावामुळेत ते पान मसाल्याच्या आहारी जातात. तसेच ३०-३५ वर्षाच्या वयात येत असतांना ते शारीरिक कमजोरीचे शिकार होतात. अनेक कॅन्सर जसे जीवघेण्या रोगाचा त्यांना सामना करावा लागतो. अशा प्रकारे गुटखेचा प्रचार प्रसार  हे फिल्म सितारे करतात. ठाकूरने राज्य उपभोक्ता आयोग ला या तिन्ही कलाकारांना जे राष्ट्रीय तसेच  देशाच्या राष्ट्रपती कडून सम्मानित पद्मश्री पुरस्कार घेतले आहेत . ते त्यांच्याकडून  पुरस्कार परत मागवून घेतले  पाहिजे. तसेच त्यांना ५० लाख रुपयांचा दंड आकारला पाहिजे. असे स्पष्ट केले आहे. 



Post a Comment

0 Comments