महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढणे जरुरीची आहे फार्मर आयडी न काढल्यास शासनाच्या कोणत्याच योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही याबाबत अमरावती जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री अनिलजी भटकर यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याची विनंती केली आहे.
Post a Comment
0 Comments