Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

परशुराम पब्लिक स्कूल, सर्फापूर येथे जन्माष्टमी उत्सव संपन्न.

 


       शिरजगाव कसबा  दिनांक २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

      परशुराम पब्लिक स्कूल, सर्फापूर येथे दरवर्षी प्रमाणे जन्माष्टमी उत्सव मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला  आहे .जन्माष्टमी या निमित्ताने नर्सरी ते 2nd  स्टँडर्ड  पर्यत राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. तसेच ८th ते ९th स्टँडर्ड च्या विद्यार्थ्याची मटकी डेकोरेशन कॉम्पिटिशन,ड्रॉइंग कॉम्पिटिशन अश्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या आहे.यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .त्यानंतर स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ कविता बदुकले आणि सौ दिपाली बेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडीचा कार्यक्रम आनंदाने साजरा करण्यात आला आहे.अश्या प्रकारे विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments