Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

श्री.शिवाजी महाविद्यालय अकोट स्वातंत्र्य दिन साजरा

 


अकोट दिनांक 16 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

     श्री शिवाजी महाविद्यालय आर्ट्स कॉमर्स सायन्स अकोट येथे १५ ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण तसेच गीत गायनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला  आहे.

   श्री शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य सुनील पांडे  तसेच इतर शिक्षक मंडळी तसेच विद्यार्थी यांनी उत्तम प्रकारे हा कार्यक्रम पार पाडला आहे.



Post a Comment

0 Comments