Akot Breaking..!
अकोट दि. 9 जून (प्रियंका केदार प्रतिनिधी )
अकोट शहरातील मच्छीसाथ मध्ये बस व मोटरसायकल चा अपघात एकाचा हात चिरडला..!
अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून नातेवाईकांनी संपर्क साधावा..!
∆मागच्या वेळेस ही एका व्यक्तीचे दोन्ही पाय गेले,पण कोणालाच नियोजन करायचं नाही आहे मच्छीसाथ मध्ये
निरगठ्ठ प्रशासन आहे कीती सुस्त आहे आकोटची जनता आणि प्रशासन

Post a Comment
0 Comments