Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

आज आयुष्मान भारत, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा


अमरावती, दि. १२  (ग्रामीण उदय  प्रतिनिधी) : आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा गुरुवार, दि. १२  जून रोजी आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे घेणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.३० वाजता एकत्रित आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा बैठकीनंतर आयुष्मान भारत स्मार्ट कार्ड वितरणाबाबत आढावा बैठक घेण्यात येईल आहे.


Post a Comment

0 Comments