अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : प्रगणना व जलसाठ्याची दुसरी प्रगणना राबविण्यासाठी दुसरी प्रगणना राबविण्यात येत आहे. जलसाठ्याचय प्रगणनासाठी अधिकारी, कर्मचारी यांची पर्यर्वेक्षक आणि प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुकास्तरीय पर्यवेक्षक आणि प्रगणकांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे. तहसिल कार्यालयाकडून प्राप्त माहितीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती, अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील लघु सिंचन योजनांची सातवी प्रगणना आणि जलसाठ्याची दुसरी प्रगणना योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करून कामकाज करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांची पर्यवेक्षक व प्रगणक म्हणून नेमणूक केली आहे.
Post a Comment
0 Comments