सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते लोकनेते स्व. दत्ता मेघे यांच्या स्मारकाचे अनावरण

 दि.१३ रामटेक, जिल्हा नागपूर

विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन जी भागवत यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत.








विविध विकास प्रकल्प:

नंदकिशोर जैस्वाल कृषी महाविद्यालय

शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालय

 स्वर्गीय श्री दत्ताजी मेघे स्मृती दालनमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जैस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार समीर मेघे आदी मान्यवर उपस्थित होते.




Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday