जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

 


 

            अमरावती, दि. १६ : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त काल जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

 

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 




Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday