मंत्री डॉ. अशोक उईके यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, July 18, 2026

मंत्री डॉ. अशोक उईके यांचा दौरा

 

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

            अमरावती, दि.१८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :  आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके हे शुक्रवार, दि. 17 जुलै व शनिवार, दि. 18 जुलै  रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यानुसार, डॉ. उईके यांनी काल  दि. 17 जुलै, 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मोटारीने यवतमाळ येथून अमरावती-अचलपूर मार्गे चिखलदराकडे प्रस्थान केले . रात्री 9 वाजता शासकीय विश्रामगृह चिखलदरा येथे आगमन व मुक्काम केले .

              आज शनिवार, दि. 18 जुलै, 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता आरोग्य प्रशिक्षण केंद्र, चिखलदरा येथे विविध विषयाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीसाठी उपस्थित राहतील. व सोईनुसार चिखलदरा येथून मोटारीने यवतमाळकडे प्रस्थान करतील.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages