Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन





अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, नाझर विजय सांगळे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


 

Post a Comment

0 Comments