माजी सैनिक, वीर पत्नींची माहिती पाठविण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, January 20, 2026

माजी सैनिक, वीर पत्नींची माहिती पाठविण्याचे आवाहन



अमरावती, दि. २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
जिल्ह्यातील माजी सैनिक व्याख्येत येत नसलेले, तसेच सैन्यातील निवृत्तीवेतन मिळत नसलेले माजी सैनिक, वीर पत्नी, 65 वर्षे वयावरील माजी सैनिक, वीर पत्नी यांची माहिती दि. 31 जानेवारी 2026 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे सादर करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages