मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती विमानतळ येथे आगमन व स्वागत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, November 25, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती विमानतळ येथे आगमन व स्वागत

 




अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क
) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी 11.45 वाजता अमरावती विमानतळावर विमानाने आगमन झाले. त्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी आमदार रवी राणा, नवनीत राणा, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त अरविंद चावरीया, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा आदी उपस्थित होते. स्वागतानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे हेलिकॉप्टरने धारणीकडे प्रयाण झाले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages