अमरावती, १३ : राज्य कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल यांचा १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.
दौऱ्यानुसार श्री. पटेल हे १२ ऑक्टोबर रोजी रायपूर येथे पिक उत्पादन खर्च योजनेतील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
१३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बांबू लागवड कार्यशाळा आणि बांबू लागवड आढावा बैठकीस उपस्थित राहतील.
Post a Comment
0 Comments